महाराष्ट्र
प्राथमिक आरोग्य केंद्रात 18 ते 44 वर्षवयोगटातील लाभार्थीसाठी लसीकरण सुरू करणे बाबत सूचना
रवी यादव सुधागड तालुका प्रतिनिधी :-
आज दिनांक 24 जून 2021 पासून आपल्या रायगड जिल्ह्यातील सर्व PHC प्राथमिक आरोग्य केंद्रात) मध्ये (सब सेंटर वगळता) 18 ते 44 वर्ष वयोगटातील लाभार्थींसाठी लसीकरण सुरू करण्यात येत असून
18 ते 44 व 45+ वर्ष वयोगटातील लाभार्थीसाठी PHC मधील उपलब्ध लस साठ्यानुसार लसीकरण करण्यात यावे.
COWIN अँप्लिकेशन बाबत सूचना-
1)नेहमी प्रमाणेच कोविन अँप्लिकेशन मध्ये LOG IN करावे.
2)LOG IN केल्यावर एकाच तारखेला 18 ते 44 व 45+ चे सत्र आपणास दिसून येईल व आपण एकाच ID वरून दोन्ही सत्र सुरू करू शकतात.
3) प्रत्येक session site वर 2 लाभार्थी हे ऑनलाइन Booking करून येऊ शकतात त्यानंतर चे सर्व लाभार्थी हे आपणास Walking (ONस्पॉट) पद्धतीने करावयाचे आहेत.
4)2nd डोस घेण्यास आलेल्या लाभार्थींना preference ने लस देण्यात यावी.
टीप- 18 ते 44 वर्ष वयोगटातील लाभार्थींना फक्त PHC मध्ये लसीकरण करण्यात येईल कोणत्याही सब सेंटर मध्ये 18 ते 44 वयोगटातील लाभार्थींना लसीकरण करता येणार नाही.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा