Blog
कवी-दिपक भाऊसाहेब चव्हाण
येरे देवबा मना शेतकरी बाप उदास व्हयना
मिरुगना अंडा गाई कोठे तु गायब व्हयना
दोनतीन सावा पडना तव्हय सगळासले हसाड
कपाशीन्या बीया खोसाई गयात तु आते शेतकरीले फसाड
याजना उचली पैसा बी-बीयान माघांड
बायकोनी मोडी पोत मांगे कहीच नही संगाड
जमीन पुरी कोरडी व्हयनी गयात तीले भेगा
करज उचल दुसरापाईन कामेनही उनात सग्गा
कपाशीना रोपटा देखी जई रायना जीव
तुच आमना वाली येऊ दे तुले किव
बायकोना फाटेल पदर, खाटवर चादर हाईच आते उरेल से
व्हत नव्हत टाक मातीमा सगळं काही सरेल से
मना ढोरे-पोरेस्नी शपथ तुले आते पडनच पडी
मातीमधल पेरेल देवबा पुर जाई सडी
ये रे देवबा मी चातक तु पर्वत झरा
अस्तित्व तुन देखाड तरच तुले म्हणसु खरा
नको देखु कलपात आमना सरकार भी आमले मारस
ये रे देवबा तुना दिवस बी उनात भरत
शपथ तुले शेतकरी नी येऊ दे दया-मया
सरकार सारखा तुपण आते दुर पई गया
स्वमीनाथन आयोग नको तु फक्त साथ दे
जमीनले हिरवा शालु वसाड जमीन वर मात दे
कवी-दिपक भाऊसाहेब चव्हाण
चाळीसगाव जि. जळगाव
9975663626
Previous article
Next article
ये रे देवबा
उत्तर द्याहटवाकवितेचे नाव आहे