महाराष्ट्र
परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल यांची नियुक्ती
प्रतिनिधी/बालाजी गोरे :-
परभणी येथील जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची राज्य सरकारने बदली केली असून त्याजागी नुतन जिल्हाधिकारी म्हणून आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आज मंगळवारी सायंकाळी या संदर्भात आदेश लागू झाले आहेत. श्रीमती गोयल या सहव्यवस्थापकीय संचालक, राज्य फिल्म, सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा