दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२
मी... निकिता तानाजी पवार
सहभाग घेतला असून आपण माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...
स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views यावर अवलंबून आहे...
आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....
स्पर्धेची बक्षिसे :-
प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त
द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त
तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त
चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त
पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त
सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी
अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी
तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.
प्रवेश फी :- १५० रुपये फक्त
Whatsapp क्रमांक :- 8007613469
आपला नम्र
निकिता तानाजी पवार
निबंधाचा विषय- ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण पद्धती
अगं आई साडेअकरा वाजले, माझे दप्तर कोठे आहे, माझी बॉटल सापडत नाही. आई डबा भरला आहेस का? लवकर आवर ना ग आई! माझी बस निघून जाईन, असे सवांद मागच्या मार्च महिन्यापासून कानी ऐकू येणे बंद झाले आहे.
सुरुवातीला कोरोनामुळे शाळेला सुट्ट्या लागल्या तेव्हा खूपच आनंद झाला होता. परंतु नंतर तीन महिन्यानंतरही शाळा भरल्या नाही. तेव्हा मात्र सर्वांनाच शिक्षणाची काळजी वाटू लागली, आणि ऑनलाइन शिक्षणाचे वारे वाहू लागले. गुगल मीट, झूम इ. ॲप्लिकेशनच्या मदतीने शिक्षण सुरू झाले.
कोविड-19 चा कोणताही धोका न पत्करता विदयार्थी व शिक्षक ऑनलाइन संवाद साधू लागले. सुरुवातीला तर प्रत्येकाजवळ मोबाईल असला पाहिजे. मधूनच जर शिकवता शिकवता रेंज जर गेली तर लहान मूल म्हणतील की ७ नंतर १० येतात असं आमच्या टीचरने शिकवले आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या चार शैली आहेत. यामधे बसून, ऐकून, स्पष्ट करून व कृतीतून शिकण्याचा समावेश आहे. परंतु विद्यार्थी 90% अनुभवातून शिकत असतो. तो अनुभव या पद्धतीमुळे घेता येत नाही.
वर्गमित्र- मैत्रिणींशी भेट होत नसल्याने विद्यार्थी एकलकोंडी होण्याची भीती वाढू लागली आहे. सकाळी ऑनलाइन लेक्चरच्यावेळी मुलांची मानसिक तयारी त्यांना करावी लागते. विद्यार्थी खरोखरच अध्ययन करतो आहे कि नाही हे समजू शकत नाही.
_फळा आणि खडू लागलेत रडू...._
_विचारत आहेत प्रश्न, शाळा कधी सुरू......._
_छमछम छडीचा राहिला नाही धाक......._
_ढीगभर सुट्टया आणि परीक्षाही ही माफ..._
_डिजिटल फळ्यावर ऑनलाइन शाळा......._
_गुगल वर हजेरी यूट्यूब चा लळा........_
_मोबाईल च्या स्क्रीनवर मैदान गाजत आहे.._
_पबजीच्या बंदूका रातभर वाजत आहे......_
_आता वाजेल का घंटा शिजेल का खिचडी......_
_ऑनलाइन शिक्षणामुळे लक्षात राहील का इयत्ता आणि तुकडी?..._
परंतु मित्रांनो ऑनलाइन शिक्षणाचे ज्या प्रमाणे तोटे आहेत, त्याप्रमाणे फायदे देखील आहेत. खेड्यातल्या मुलांना पैसे असूनही सोयीसुविधांअभावी बरेचसे क्लासेस लावता येत नाही. परंतु आता झूमॲप द्वारा आपण बरेचसे क्लास लावू शकतो, ऑनलाइन शिक्षणामुळे शिक्षणाच्या कक्षा रुंदावल्या. ते म्हणतात ना! एका नाण्याला दोन बाजू असतात ऑनलाइन शिक्षणालाही दोन बाजू आहेत.
_"बिनभिंतीची इथली शाळा...._
_लाखो इथले गुरू."_
या कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणाला पर्यायच नाही. म्हणून आपण ऑनलाइन शिक्षणाचे तोटे काय आहेत. त्यावर उपाय काय आहेत, त्यावर काय मार्ग काढता येईल हे पाहावे.
_!!धन्यवाद!!_
Sunder
उत्तर द्याहटवाखुप सुंदर विषय आणि लेख
उत्तर द्याहटवाTantotant Vishayachi mandni and sundar vichar vishleshan
उत्तर द्याहटवाNice ...
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना केली आहे
उत्तर द्याहटवाआणि त्यात कविता पण छान आहे.
Khuuuppp ch msttt nikita keep it up.....aani ha lekh vachyla aani smjayla khupch sopa aani chan ahe khrch khuup mst nikita weldone🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
उत्तर द्याहटवाKavita Khup Sundar
उत्तर द्याहटवानिकिता खुप छान विश्लेषण केले आहेस. योग्य व सध्याच्या स्थितीवर आधारित लेख लिहिला आहेस. 😍😍
उत्तर द्याहटवाVery nice Nikita...��well done��keep it up....
उत्तर द्याहटवाKhup mast
उत्तर द्याहटवाखूप छान आहे..!
उत्तर द्याहटवाआणि विषय पण छान निवडला आहेस..!
खूप छान आहे आणि वास्तव मांडले आहे लेखात
उत्तर द्याहटवाChan didi keep it up
उत्तर द्याहटवाKharchhh khup chan lekh lihil aahe ... khup chan sabdhat varna kele aahe.well done ✨🤗✌️💯
उत्तर द्याहटवाKhup Chan 👍👍👍👍
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवा👌👌👍
उत्तर द्याहटवाअतिशय सूंदर
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवाVery good
उत्तर द्याहटवाKhup chhan
उत्तर द्याहटवाMast
उत्तर द्याहटवासत्य परिस्थिती
उत्तर द्याहटवा
उत्तर द्याहटवाखूप छान आहे..!
अतिशय सोप्या भाषेत भाषेत लेख लिहला आहे.आणि शब्द रचना पण सुंदर आहे.
उत्तर द्याहटवाKeep growing
Very nice nikki keep it up girl!
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर लेख 👌😊
उत्तर द्याहटवाNice one
उत्तर द्याहटवा_"बिनभिंतीची इथली शाळा...._
उत्तर द्याहटवा_लाखो इथले गुरू."
खूप छान निकिता
Amazing👍👍👍
उत्तर द्याहटवाChan
उत्तर द्याहटवाNice niku��
उत्तर द्याहटवाNice😇kharch reality vr lihl aahes tu👌👌Very nice 😊keep growing 🤞👍
उत्तर द्याहटवाVery Very nice
उत्तर द्याहटवाVery grateful in prsent situation 🥰👍
उत्तर द्याहटवा👍👍👍👏👏
उत्तर द्याहटवाKhupch chan nikita
उत्तर द्याहटवाVery nice👌👌
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवाVery nice👌
उत्तर द्याहटवाNice👌👌
उत्तर द्याहटवाKhup chan ...badalele ayushyachi mandani kartna ek veglyach paddhtine mandani mastch ..nice
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवामस्तच ...खूप छान मांडणी केली आहे.
उत्तर द्याहटवाComment
उत्तर द्याहटवाNice line and thought 👌🏻
उत्तर द्याहटवाखूप छान nice
उत्तर द्याहटवाMast
उत्तर द्याहटवाKhup chhan...
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाNice 👍👌👌
उत्तर द्याहटवाNice 👍👌👌👌👌
उत्तर द्याहटवाKhup chhan aahe lekh
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर लेख
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवाKhupach chan 😍😍😍very nice 😍
उत्तर द्याहटवानिकिता खुप छान विश्लेषण केले आहेस. योग्य व सध्याच्या स्थितीवर आधारित लेख लिहिला आहेस.
उत्तर द्याहटवाVery Nice content and It is 100% related to our daily routine life.
उत्तर द्याहटवाVery nice ��
उत्तर द्याहटवाKhup Chan
उत्तर द्याहटवाKhupach chan 😍😍😍very nice 😍
उत्तर द्याहटवाChan
उत्तर द्याहटवाVery Nice nd keep it up Dude ✨🙌🖤
उत्तर द्याहटवाVery good...💐💐💐
उत्तर द्याहटवाखुप छान एका विद्यार्थ्याची व्यथा मांडली
उत्तर द्याहटवाVary nice
उत्तर द्याहटवाVery nice and good 👍
उत्तर द्याहटवाKhup chan mast aaha
उत्तर द्याहटवाVery Nice
उत्तर द्याहटवाVery nice👌👍🏻
उत्तर द्याहटवाNice👍💐
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवाKeep it up
खूप छान
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलं आहे
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर आहे
उत्तर द्याहटवाखूप छान आहे..!
उत्तर द्याहटवाKhupch bhari
उत्तर द्याहटवाNice 👌
उत्तर द्याहटवामुलीने निबंध लिहून आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे असणारे आई वडीलांची मान उंचावली आहे तिचे कौतुक मनापासून अभिनंदन व शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवाSundar nice
उत्तर द्याहटवाछानच
उत्तर द्याहटवाVery nice👍👍
उत्तर द्याहटवाWell done👍 keep it up
उत्तर द्याहटवाvery Nice
उत्तर द्याहटवाVery nice keep it up
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाNice 🙂
उत्तर द्याहटवाVery nice niku 👌 u wirte greatly I like sub u choose 👌❤️
उत्तर द्याहटवाnice sub niku
उत्तर द्याहटवाऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण पद्धती या विषयाचा निबंधातील मर्म थोडक्यात छान सादरीकरण केलय..
उत्तर द्याहटवाChan👌
उत्तर द्याहटवाvery nice
उत्तर द्याहटवाsubject khup chan
tyat kavita pn aprtim😇
keep growing.....
khup pudhe ja.....kabita khup chan ahe
उत्तर द्याहटवानिकिता 💯✅
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर लेखन केले आहे. अगदी मोजक्याच शब्दात विषयाची मांडणी करून आभाशी शिक्षणातील सध्यस्थिती व्यक्त केली आहे .खूप खूप शुभेच्छा 👌👌💐💐
Very nice 👌👌
उत्तर द्याहटवाGreat stuff 👍
उत्तर द्याहटवाKup chan
उत्तर द्याहटवाNice ☝️
उत्तर द्याहटवाKhup chhan ati uttam lekhan
उत्तर द्याहटवा👍👌👌
उत्तर द्याहटवाकविता अतिशय सुंदर.. त्याचबरोबर मांडणी आणि विचार कौशल्य खूप सुंदर.
उत्तर द्याहटवापुढील वाटचालीस शुभेच्छा 👍👌😊
Nice nikita
उत्तर द्याहटवाखुपच छान,सुंदर आणि सोप्या भाषेत निबंधाचे सादरीकरण केले आहे.
उत्तर द्याहटवाNice nikita. Real fact
उत्तर द्याहटवासध्याची परिस्थिती ला अनुसरून विषय आहे. त्यात खुप अशी मस्त माहिती, आणि त्यामध्ये कविता तर अत्यंत सुंदर...
उत्तर द्याहटवापुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍👌😊
Well done it ✅ Keep it up 👍
उत्तर द्याहटवाNice Nikita
उत्तर द्याहटवाKhup mast aahe
उत्तर द्याहटवाVery nice ��⚡��
Nice Nikita
उत्तर द्याहटवाBest Of Luck✨
Khup mast
उत्तर द्याहटवापुढील वाटचालीस शुभेच्छा
Nice✨
Well done 💯
उत्तर द्याहटवाNikita ✨
Well done
उत्तर द्याहटवाWell Done Nikita 👍
उत्तर द्याहटवाGood 👍😊
उत्तर द्याहटवाNice nikki 👍
उत्तर द्याहटवाWel done 👌😊😍😍
Wel done nikku
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेख आणि कवितेची रचना ही खूप छान
उत्तर द्याहटवाKddkkkkkkk🔥
उत्तर द्याहटवाGood luck,
उत्तर द्याहटवाखूपच छान
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवा👌👌
उत्तर द्याहटवाKeep it up ������
उत्तर द्याहटवाविचार कौशल्य खूप सुंदर...
उत्तर द्याहटवाNice thought and line...👍
उत्तर द्याहटवाKeep growing 👍😊
Khup chhan nikita mam
उत्तर द्याहटवाKavita mandani kharach khup bhari
उत्तर द्याहटवाVery nice ✌️
उत्तर द्याहटवाKeep it up 💯💫
Well done...
उत्तर द्याहटवाNice lines .....
Chan
उत्तर द्याहटवाKup chan kavita
उत्तर द्याहटवाKeep it up
उत्तर द्याहटवाKharch khup mast aahe kavita ��⚡��
खरच खुप मस्त आहे
उत्तर द्याहटवाविद्यार्थी मित्रांचे खरे जीवन यावरून समजायला जास्त वेळ लागत नाही.��
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाउत्कृष्ट निबंध.
उत्तर द्याहटवाAmazing..
उत्तर द्याहटवाKhupch chan
उत्तर द्याहटवाअप्रतिम मांडणी केलीये
उत्तर द्याहटवाChan
उत्तर द्याहटवाKdk
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाKhup chhan nikita.
उत्तर द्याहटवाKhup Chhan subject Nikita
उत्तर द्याहटवाVery good 👍keep it up 👌
उत्तर द्याहटवाEk number
उत्तर द्याहटवाMeaning full stuff👍
उत्तर द्याहटवाVery nice Nikita 👏good job....
उत्तर द्याहटवाअती उत्तम 👍खूपच छान 😇😇
उत्तर द्याहटवाSuperb🔥
उत्तर द्याहटवाखूप छान बाळा 👏👏👏
उत्तर द्याहटवाखूप छान विचार 👌👌👌
उत्तर द्याहटवाkhup mast lekh ahe
उत्तर द्याहटवाwell done niku👍👌
उत्तर द्याहटवाamazing👍
उत्तर द्याहटवाKhuuup khhuuup khuuup channnnn lihilys tu nikita...shabd rachana pn again chan ahe🍫🍫🍫
उत्तर द्याहटवाखूप छान आहे निबंध
उत्तर द्याहटवाखुप सूंदर निकिता
उत्तर द्याहटवाखूप छान निकिता
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवाMust
उत्तर द्याहटवाVerey nice
उत्तर द्याहटवाअति सुंधर निकीता
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाWell done 👍😊
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवाGood luck 🤞 👍
👍👍Mst
उत्तर द्याहटवाMast
उत्तर द्याहटवाBeautiful dear.....khoop chan lehila ahes👍🏻
उत्तर द्याहटवाWell done nikku
उत्तर द्याहटवाNice thought and good job
उत्तर द्याहटवा👍👍
उत्तर द्याहटवाKhupach chan
उत्तर द्याहटवाNice dear ❤❤
उत्तर द्याहटवाkeep it up💫
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवाNice...very well done....you should start writing on PRATILIPI. This is the biggest platform to showcase your knowledge & Skills.
उत्तर द्याहटवाVery nice👍
उत्तर द्याहटवाKeep it up!!!
उत्तर द्याहटवाछान लेख आहे 👍👍👌👌👌
उत्तर द्याहटवाSo nice
उत्तर द्याहटवाKdk
उत्तर द्याहटवाMst
उत्तर द्याहटवाWell done
उत्तर द्याहटवा👌👌👌
उत्तर द्याहटवाKeep growing nikuu
उत्तर द्याहटवा