स्पर्धक क्रमांक ००७१ : निकिता तानाजी पवार सातारा - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ००७१ : निकिता तानाजी पवार सातारा

दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२

मी... निकिता तानाजी पवार

सहभाग घेतला असून आपण   माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...

 स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views  यावर अवलंबून आहे... 

आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....

स्पर्धेची बक्षिसे :-

प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त

द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त

तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त

चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त

पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त

सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी

अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी

तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.

प्रवेश फी :- १५० रुपये फक्त

Whatsapp क्रमांक :- 8007613469

आपला नम्र

निकिता तानाजी पवार


निबंधाचा विषय- ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण पद्धती

               अगं आई साडेअकरा वाजले, माझे दप्तर कोठे आहे, माझी बॉटल सापडत नाही. आई डबा भरला आहेस का? लवकर आवर ना ग आई! माझी बस निघून जाईन, असे सवांद मागच्या मार्च महिन्यापासून कानी ऐकू येणे बंद झाले आहे.
               सुरुवातीला कोरोनामुळे शाळेला सुट्ट्या लागल्या तेव्हा खूपच आनंद झाला होता. परंतु नंतर तीन महिन्यानंतरही शाळा भरल्या नाही. तेव्हा मात्र सर्वांनाच शिक्षणाची काळजी वाटू लागली, आणि ऑनलाइन शिक्षणाचे वारे वाहू लागले. गुगल मीट, झूम इ. ॲप्लिकेशनच्या मदतीने शिक्षण सुरू झाले.
               कोविड-19 चा कोणताही धोका न पत्करता विदयार्थी व शिक्षक ऑनलाइन संवाद साधू लागले. सुरुवातीला तर प्रत्येकाजवळ मोबाईल असला पाहिजे. मधूनच जर शिकवता शिकवता रेंज जर गेली तर लहान मूल म्हणतील की ७ नंतर १० येतात असं आमच्या टीचरने शिकवले आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या चार शैली आहेत. यामधे बसून, ऐकून, स्पष्ट करून व कृतीतून शिकण्याचा समावेश आहे. परंतु विद्यार्थी 90% अनुभवातून शिकत असतो. तो अनुभव या पद्धतीमुळे घेता येत नाही.
               वर्गमित्र- मैत्रिणींशी भेट होत नसल्याने विद्यार्थी एकलकोंडी होण्याची भीती वाढू लागली आहे. सकाळी ऑनलाइन लेक्चरच्यावेळी मुलांची मानसिक तयारी त्यांना करावी लागते. विद्यार्थी खरोखरच अध्ययन करतो आहे कि नाही हे समजू शकत नाही.

_फळा आणि खडू लागलेत रडू...._
_विचारत आहेत प्रश्न, शाळा कधी सुरू......._

_छमछम छडीचा राहिला नाही धाक......._
_ढीगभर सुट्टया आणि परीक्षाही ही माफ..._

_डिजिटल फळ्यावर ऑनलाइन शाळा......._
_गुगल वर हजेरी यूट्यूब चा लळा........_

_मोबाईल च्या स्क्रीनवर मैदान गाजत आहे.._
_पबजीच्या बंदूका रातभर वाजत आहे......_
              
_आता वाजेल का घंटा शिजेल का खिचडी......_
_ऑनलाइन शिक्षणामुळे लक्षात राहील का इयत्ता आणि तुकडी?..._
                  परंतु मित्रांनो ऑनलाइन शिक्षणाचे ज्या प्रमाणे तोटे आहेत, त्याप्रमाणे फायदे देखील आहेत. खेड्यातल्या मुलांना पैसे असूनही सोयीसुविधांअभावी बरेचसे क्लासेस लावता येत नाही. परंतु आता झूमॲप द्वारा आपण बरेचसे क्लास लावू शकतो, ऑनलाइन शिक्षणामुळे शिक्षणाच्या कक्षा रुंदावल्या. ते म्हणतात ना! एका नाण्याला दोन बाजू असतात ऑनलाइन शिक्षणालाही दोन बाजू आहेत.
   _"बिनभिंतीची इथली शाळा...._
   _लाखो इथले गुरू."_
                   या कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणाला पर्यायच नाही. म्हणून आपण ऑनलाइन शिक्षणाचे तोटे काय आहेत. त्यावर उपाय काय आहेत, त्यावर काय मार्ग काढता येईल हे पाहावे.
                          _!!धन्यवाद!!_
Previous article
Next article

193 Comments to

  1. खूप सुंदर रचना केली आहे
    आणि त्यात कविता पण छान आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. Khuuuppp ch msttt nikita keep it up.....aani ha lekh vachyla aani smjayla khupch sopa aani chan ahe khrch khuup mst nikita weldone🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा
  3. निकिता खुप छान विश्लेषण केले आहेस. योग्य व सध्याच्या स्थितीवर आधारित लेख लिहिला आहेस. 😍😍

    उत्तर द्याहटवा
  4. Very nice Nikita...��well done��keep it up....

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान आहे..!
    आणि विषय पण छान निवडला आहेस..!

    उत्तर द्याहटवा
  6. खूप छान आहे आणि वास्तव मांडले आहे लेखात

    उत्तर द्याहटवा
  7. Kharchhh khup chan lekh lihil aahe ... khup chan sabdhat varna kele aahe.well done ✨🤗✌️💯

    उत्तर द्याहटवा
  8. अतिशय सोप्या भाषेत भाषेत लेख लिहला आहे.आणि शब्द रचना पण सुंदर आहे.
    Keep growing

    उत्तर द्याहटवा
  9. _"बिनभिंतीची इथली शाळा...._
    _लाखो इथले गुरू."


    खूप छान निकिता

    उत्तर द्याहटवा
  10. Nice😇kharch reality vr lihl aahes tu👌👌Very nice 😊keep growing 🤞👍

    उत्तर द्याहटवा
  11. Khup chan ...badalele ayushyachi mandani kartna ek veglyach paddhtine mandani mastch ..nice

    उत्तर द्याहटवा
  12. मस्तच ...खूप छान मांडणी केली आहे.

    उत्तर द्याहटवा
  13. निकिता खुप छान विश्लेषण केले आहेस. योग्य व सध्याच्या स्थितीवर आधारित लेख लिहिला आहेस.

    उत्तर द्याहटवा
  14. खुप छान एका विद्यार्थ्याची व्यथा मांडली

    उत्तर द्याहटवा
  15. मुलीने निबंध लिहून आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे असणारे आई वडीलांची मान उंचावली आहे तिचे कौतुक मनापासून अभिनंदन व शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹

    उत्तर द्याहटवा
  16. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  17. ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण पद्धती या विषयाचा निबंधातील मर्म थोडक्यात छान सादरीकरण केलय..

    उत्तर द्याहटवा
  18. निकिता 💯✅
    खूपच सुंदर लेखन केले आहे. अगदी मोजक्याच शब्दात विषयाची मांडणी करून आभाशी शिक्षणातील सध्यस्थिती व्यक्त केली आहे .खूप खूप शुभेच्छा 👌👌💐💐

    उत्तर द्याहटवा
  19. कविता अतिशय सुंदर.. त्याचबरोबर मांडणी आणि विचार कौशल्य खूप सुंदर.
    पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍👌😊

    उत्तर द्याहटवा
  20. खुपच छान,सुंदर आणि सोप्या भाषेत निबंधाचे सादरीकरण केले आहे.

    उत्तर द्याहटवा
  21. सध्याची परिस्थिती ला अनुसरून विषय आहे. त्यात खुप अशी मस्त माहिती, आणि त्यामध्ये कविता तर अत्यंत सुंदर...
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍👌😊

    उत्तर द्याहटवा
  22. Khup mast
    पुढील वाटचालीस शुभेच्छा
    Nice✨

    उत्तर द्याहटवा
  23. अप्रतिम लेख आणि कवितेची रचना ही खूप छान

    उत्तर द्याहटवा
  24. Keep it up
    Kharch khup mast aahe kavita ��⚡��

    उत्तर द्याहटवा
  25. विद्यार्थी मित्रांचे खरे जीवन यावरून समजायला जास्त वेळ लागत नाही.��

    उत्तर द्याहटवा
  26. Khuuup khhuuup khuuup channnnn lihilys tu nikita...shabd rachana pn again chan ahe🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा
  27. Nice...very well done....you should start writing on PRATILIPI. This is the biggest platform to showcase your knowledge & Skills.

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads