स्वाभिमानी शेतकरी संघटनचे कारंजा लाड शोले स्टाईल आंदोलन - दैनिक शिवस्वराज्य

स्वाभिमानी शेतकरी संघटनचे कारंजा लाड शोले स्टाईल आंदोलन



संतोष पाटील (कुळसुंदर )जिल्हा प्रतिनिधी 

पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर सरसकट विमा मंजूर करण्यात यावा. या साठी कृषी कार्यालयवर चढून 
--श्रीकांत ठाकरे  भारत भगत स्वाभिमानी शेतकरी संघटना ,कारंजा लाड यांच्या नेतृत्वात शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले   वारंवार निवेदन देऊन सुद्धा कुठल्या प्रकारची शेतकऱ्याच्या  विमा मदतीची  दखल शासना  कडून घेण्यात आली नसून  आंदोलनाचा पवित्रा  हाती घेतल्याचं यावेळी श्रीकांत ठाकरे यांनी सांगितलं  जोपर्यंत विमा मंजूर होणार नाही तो पर्यंत आणखी  आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या ठिकाणी आंदोलनकर्ते  यांनी  दिला
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads