सोलापूरात ४ जुलै रोजी सकल मराठा समाजाचे आक्रोश मोर्चाचे आयोजन - दैनिक शिवस्वराज्य

सोलापूरात ४ जुलै रोजी सकल मराठा समाजाचे आक्रोश मोर्चाचे आयोजन




सलीम शेख मंगळवेढा तालुका प्रतिनिधी

सोलापूर   मराठा समाजाला मिळालेले आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. पुन्हा आपले हक्काचे आरक्षण मिळावे या आपल्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मोर्चा सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज  चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय असे मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads