महाराष्ट्र
चित्रकार कु. गिता दिलीप गेंड आंतरराष्ट्रीय पातळीवर तृतीय क्रमांक
प्रशांत आडसर बदलापूर प्रतिनिधी :-
रयत शिक्षण संस्थेचे,गोपालकृष्ण विद्यालय, गोंदवले खुर्द तालुका - माण, जिल्हा - सातारा मधील
बालचित्रकार कु. गीता दिलीप गेंड यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील INTERNATIONAL LEVEL चित्रकला स्पर्धेत ( तृतीय क्रमांक ) प्राप्त करून यश संपादन केले त्या बद्दल गोपाळ कृष्ण विद्यालयाच्या वतीने, गोंदवले खुर्द ग्रामस्थ व विकास मंडळ मुंबई यांनी हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच कु. गीता दिलीप गेंड यांची मार्गदर्शक शिक्षक श्री सादिक शेख सर यांचे गोंदवले खुर्द ग्रामस्थ यांनी आभार मानले .
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा