महाराष्ट्र
आधार फौडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्य (रजि) तर्फे बदलापूर मध्ये वृक्षारोपण
प्रशांत आडसर बदलापूर प्रतिनिधी
झाडे लावा झाडे जगवा
"वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षीही सुस्वरे आळविती"
जनसेवा हीच ईश्वर सेवा
आधार फौडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्य (रजि) कार्यक्षेत्र संपूर्ण भारत देश या संस्थेच्या वतीने बदलापूर परिसरात दिनांक १८ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी आपण सर्वांनी वेळात वेळ काढून वेळेवर उपस्थित राहून या सामाजिक कार्यासाठी प्रेरणा द्यावी अशी नम्र विनंती आधार फौडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्य (रजि) चे संस्थापक श्री शंकर पोवार साहेब यांनी केली .
स्थळ - गायत्री मंदिरासमोर बीटीई होस्टेल च्या पाठीमागे मुरबाड रोड बदलापूर वेस्ट
आपले नम्र - संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ,कमिटी मेंबर पदाधिकारी, समाज सेवक, हिंतचिंतक आणि संपूर्ण महाराष्ट्र मधील रेस्क्यू फोर्स टीम.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा