महाराष्ट्र
चिखलमय रस्त्याने बैलगाडी प्रवास करत प्रेरणा वरपुडकर पोहचल्या आदिवासी वसाहतीवर; ऑक्टोबर महिण्यात पक्का रस्ता करूण देणार
प्रतिनिधी :- बालाजी गोरे
पाथरी :- तालुक्यातील वाघाळा गावा लगत असलेल्या तीन किमी अंतरावरील आदिवासी पारधी समाजाचा युवक वेळेत उपचार न मिळाल्याने सोमवार २६ जुलै रोजी दगावला होता. या विषयी प्रिंट मिडीया आणि इलेक्ट्रीक मिडीया मधून वृत्त येताच पाथरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुरेशराव वरपुडकर यांच्या स्नूशा प्रेरणाताई वरपुडकर बुधवारी २८ जुलै रोजी सकाळी ८ वाजता वाघाळा येथे पोहचल्या या नंतर काही अंतर पाई चालत नंतर चिखलमय रस्त्यातून गाडी बैलाने प्रवास करून त्यांनी तीन किमी अंतरावरील आदिवासी पारधी वसाहत गाठून या ठिकाणी मयत युवकांच्या नातेवाईकांची भेट घेतली.
या वेळी त्यांच्या सोबत गावचे सरपंच भागवत उर्फ बंटी पाटील घुंबरे,उप सरपंच शंकरराव सोळंके,विजयकुमार घुंबरे,अशोक उर्फ पिंटू घुंबरे,भागवत घुंबरे,जयराम नवले वसाहती वरील शिवा पवार,बालू पवार यांची या वेळी उपस्थिती होती. यावेळी प्रेरणाताई वरपुडकर यांनी मयत युवकाच्या आई आणि नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन करू काही रोख मदत ही केली. या वेळी या वसाहती वरील नागरीकांशी संवाद साधतांना पावसाळा संपताच येत्या ऑक्टोबर महिण्यात आ सुरेशराव वरपुडकर यांच्या माध्यमातून या तीन किमी अंतराच्या रस्त्याचे महिणाभरात पक्के मजबुती करण करून देऊ ज्या मुळे रस्त्याची समस्या कायम निकाली निघेल असे आश्वासन दिले.चिखलमय रस्त्याने बैलगाडी प्रवास करत प्रेरणा वरपुडकर पोहचल्या आदिवासी वसाहतीवर;ऑक्टोबर महिण्यात पक्का रस्ता करूण देणार किरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील वाघाळा गावा लगत असलेल्या तीन किमी अंतरावरील आदिवासी पारधी समाजाचा युवक वेळेत उपचार न मिळाल्याने सोमवार २६ जुलै रोजी दगावला होता. या विषयी प्रिंट मिडीया आणि इलेक्ट्रीक मिडीया मधून वृत्त येताच पाथरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुरेशराव वरपुडकर यांच्या स्नूशा प्रेरणाताई वरपुडकर बुधवारी २८ जुलै रोजी सकाळी ८ वाजता वाघाळा येथे पोहचल्या या नंतर काही अंतर पाई चालत नंतर चिखलमय रस्त्यातून गाडी बैलाने प्रवास करून त्यांनी तीन किमी अंतरावरील आदिवासी पारधी वसाहत गाठून या ठिकाणी मयत युवकांच्या नातेवाईकांची भेट घेतली. या वेळी त्यांच्या सोबत गावचे सरपंच भागवत उर्फ बंटी पाटील घुंबरे,उप सरपंच शंकरराव सोळंके,विजयकुमार घुंबरे,अशोक उर्फ पिंटू घुंबरे,भागवत घुंबरे,जयराम नवले वसाहती वरील शिवा पवार,बालू पवार यांची या वेळी उपस्थिती होती. यावेळी प्रेरणाताई वरपुडकर यांनी मयत युवकाच्या आई आणि नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन करू काही रोख मदत ही केली. या वेळी या वसाहती वरील नागरीकांशी संवाद साधतांना पावसाळा संपताच येत्या ऑक्टोबर महिण्यात आ सुरेशराव वरपुडकर यांच्या माध्यमातून या तीन किमी अंतराच्या रस्त्याचे महिणाभरात पक्के मजबुती करण करून देऊ ज्या मुळे रस्त्याची समस्या कायम निकाली निघेल असे आश्वासन दिले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा