विक्रोळी विधानसभेचे आमदार सुनील राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम - दैनिक शिवस्वराज्य

विक्रोळी विधानसभेचे आमदार सुनील राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम


प्रशांत आडसर बदलापूर प्रतिनिधी :-

शाखाप्रमुख दिपक सावंत यांच्या माध्यमातून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पक्षप्रमुख श्री.उद्धवसाहेब ठाकरे आणि विक्रोळी विधानसभेचे आमदार श्री. सुनील राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम ट्रॉली लाईन मध्ये घेण्यात आला.
 ज्येष्ठ शिवसैनिक,अस्मिता सोसायटीचे अध्यक्ष श्री.राम करंजकर, श्री.सखाराम नाईक,श्री.प्रदिप साळुंखे-पाटील,श्री.बाळू गावडे,श्री.बाबा पराडकर,श्री.हुले यांच्या हस्ते करण्यात आला. उपशाखाप्रमुख श्री.रमेश हरयान, गटप्रमुख श्री.संदीप प्रभू ,श्री.रवि शिरोडकर व शिवसैनिक उपस्थित होते.
आपली बोली,आपला बाणा शिवसेना!! ज्यांनी देव पाहिले ते झाले सगळे संत, विक्रोळी विधानसभेमध्ये आमदार सुनील भाऊ राऊत झाल्यामुळे, विक्रोळी विधानसभा झाली भाग्यवंत... असे रहिवाशी बोलत आहेत.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads