वेदगंगेला पुर, पावसाचा जोर कायम विनाकारण घराबाहेर पडू नका - दैनिक शिवस्वराज्य

वेदगंगेला पुर, पावसाचा जोर कायम विनाकारण घराबाहेर पडू नका


चेतन शिरसेकर भुदरगड तालुका प्रतिनिधी :-

 पावसा मुले वेदगंगेला नदीला तिसऱ्यांदा पुर आला आहे. वेदगंगेचे पाणी तिरा बाहेर पडल्यामुळे जागो जागी वाहतु बंद झाली आहे.नदी चे पाणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेदगंगा नदीला आलेल्या या पुरा मुले शेतकरी व सर्व सामान्य जनतेला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो की काय असं वाटु लागलय.कोरोना मुले जनजीवन विस्कळीत झालच आहे. त्या हा पाऊस ,वेदगंगेच्या पुरा मुले वाहतुक बंद झाली आहे. गारगोटी शेळोली मार्गावर, सोनाळी-सालपेवाडी ओढा परिसरात  रस्त्यावर पाणी,पुष्पनगर ओढा-पटेल हार्डवेअर परिसरात रस्त्यावर पाणी,
गारगोटी गडहिंग्लज मार्गावर पांगीरे येथे तर मुरगुड ते वाघापुर रस्तावर पाणी,कूर ते गारगोटी बंद .
कोनवडे, म्हसवे रस्त्यावर पाणी रस्त्यावर पाणी येऊन रोड बंद झालेले बघायला मिळतो.पावसाचा जोर असाच राहिला तर महापूर येण्याची शक्यता आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads