भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्याच्या विरोधात जामनेरात आंदोलन - दैनिक शिवस्वराज्य

भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्याच्या विरोधात जामनेरात आंदोलन


जामनेर तालुका प्रातिनिधी नितीन इंगळे :-

राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये झालेल्या राड्यामुळे भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्याच्या विरोधात जामनेर शहर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येऊन महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षा सौ.साधना महाजन, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads