राजकीय
अनिल नांगरे यांची भारतीय जनता पार्टी चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल संगमेश बगले-पाटील यांच्याकडून सत्कार
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनीधी :-
द.सोलापूर दि.१ : अनिल नांगरे यांची भारतीय जनता पार्टी चिटणीसपदी निवड झाले बद्ल संगमेश बगले- पाटील (सरपंच) लवगी यांच्याकडून आंतरराष्ट्रीय मैत्री दिनानिमित्त मैत्रीपूर्ण शुभेच्छा व सत्कार या प्रसंगी गुरूनाथ कोटलगी (माजी सरपंच) लवगी, ग्रामपंचायत सदस्य लवगी, श्री. माकणे सर, तेलगावचे युवा नेते अप्पु बिराजदार, कुसुर खानापूरचे उपसरपंच संतोष माशाळे ,सुनील नांगरे ,रमेश कोळी, सोहम अळिगीडा ,बाळु कोळी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा