महाराष्ट्र
कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा येथे वांगी उत्पादक शेतकऱ्यांना आले अच्छे दिन प्रति कॅरेट 2100 रू उच्चांकी दर
सलीम शेख प्रतिनिधी मंगळवेढा
मंगळवेढा:-कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा येथे रविवार दिनांक 28/11 रोजी शेतकऱ्याने आण्णासाहेब एकनाथ बोदाडे या अडत व्यापाऱ्याकडे वांगी विक्रीसाठी आणले होते तर लिलावा मध्ये या शेतकऱ्यांच्या वांग्याला 2100 रू प्रति कॅरेट इतका उच्चांकी दर मिळाला. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी आडत व्यापारी अनिल बोदाडे(मेंबर), अण्णासाहेब बोदाडे, अविनाश चेळेकर, ओंकार भोसले, बिलाल बागवान, राहुल माने, सोमनाथ बनसोडे, नाना काळे, सचिन चेळेकर,खोत, सिद्धेश्वर नागणे आदी उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा