सामाजिक
मंद्रूप येथे शेर-ए-हिन्द हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन...!
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर (मंद्रूप) : शेर-ए-हिन्द हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त T. S. ग्रुप मंद्रूप यांच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली.. यावेळी मंद्रूपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शरबतचे वाटप करण्यात आले.
यावेळी शफीक बागवान, रामभाऊ बडगिरे, शहाजान बागवान, अध्यक्ष उस्मान शेख, रियाज बागवान,
बिलाल शेख, मौला बागवान, अमीन शेख, अरबाज बागवान, मोशिन शेख, अभिषेक बटगिरे, मुकेश देविदास, सोहेल बागवान, बबलू बागवान यांच्यासह T. S. ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा