स्व.आमदार भारत नाना भालके यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सिद्धापूर ग्रामस्थांच्यावतीने अभिवादन.... - दैनिक शिवस्वराज्य

स्व.आमदार भारत नाना भालके यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सिद्धापूर ग्रामस्थांच्यावतीने अभिवादन....



सलीम शेख प्रतिनिधी मंगळवेढा
मंगळवेढा:-पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय स्वर्गीय आमदार भारत (नाना) भालके यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सिद्धापूर ग्रामस्थांच्यावतीने त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात   आले.
  यावेळी माजी सरपंच संतोष सोनगे, ग्रामपंचायत सदस्य दयानंद सोनगे, मिलिंद ढावरे, राजकुमार आडाळे,मा उपसरपंच किसन भजनावळे, ओगेप्पा मलकारी, शिवगोंडा पाटील, दादा ढावरे, रमेश भजनावळे (सर), महादेव जाधव (सर) महादेव सिंदखेड, सुनील काकणकी, गौडप्पा लंबट, चांद शेख दस्‍तगीर तांबोळी, काशिनाथ गुडली मल्लिकार्जुन कोळी, महादेव  कोळी आदी ग्रामस्थ   यावेळी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads