सामाजिक
सिंदखेड येथे एम.के.फाउंडेशनच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ....!
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर : एम.के.फाउंडेशन सामाजिक संस्थेची सिंदखेड येथे गावातील तरुणांच्या आग्रहाखातर दुसऱ्या शाखेचा शुभारंभ दक्षिण सोलापूर काँग्रेसचे अध्यक्ष हरिष पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी गरजू विध्यार्थ्यांना सायकल आणि वह्या वाटप करण्यात आले.
यावेळी एम.के.फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी कोगनुरे ,राधाकृष्ण पाटील,आप्पासाहेब मळेवाडी,प्रभाकर दिंडुरे,सरपंच बर्मण्णा गावडे, बसवराज गवसाने, सोमनाथ मळेवाडी,जगदेव गवसाने, संतोष मनगोंडे,अप्पाशा मंदोली,तालुका प्रमुख नरसप्पा दिंडोरे,शिवा होसाळे,शिवलाल हरळेकर,निलकंठय्या स्वामी,भैरण्णा भैरामडी,हणमंत सगरे,मल्लिकार्जुन दारफळे,कार्याध्यक्ष काशीम शेख, प्रभुलिंग रामपुरे यासंह मल्लेशी मंदोली,शकील मकानदार,अमोगसिद्ध बिराजदार,पोलीस पाटील रवी इंगळे, प्रकाश राठोड, राजकुमार माने, सिद्धाराम स्वामी, शिवय्या स्वामी, विठ्ठल सालुटगी,सूर्यकांत स्वामी, परमानंद मोकाशी, अर्जुन मैत्रे,नागनाथ वाघमारे, बिरप्पा बनसोडे, अशोक भुई,किरण राठोड, नागेंद्र कोगनुरे आदीसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा