पंढरपूर - मंगळवेढा मतदार संघातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी आ.समाधान आवताडे यांच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन - दैनिक शिवस्वराज्य

पंढरपूर - मंगळवेढा मतदार संघातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी आ.समाधान आवताडे यांच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन




सलीम शेख प्रतिनिधी मंगळवेढा
मुंबई:-पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था सक्षम आणि वैद्यकीय जाळे अधिक बळकट करण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे यांच्या मंत्रालय दालनात भेट घेऊन मतदार संघातील आरोग्य व्यवस्था व इतर समस्या विषयी लेखी निवेदन दिले.
    कोरोनासारख्या आव्हानात्मक परिस्थितीत  नव्हे तर कायमस्वरूपी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहेत मतदार संघातील विविध समस्याचे वेळोवेळी पाठपुरावा करून शासन स्तरावर निधी मिळवून मतदारसंघाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads