DBT व स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ द्यावी भारतीय विद्यार्थी मोर्चाची Social Media मधून मागणी.
DBT व स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ द्यावी भारतीय विद्यार्थी मोर्चाची Social Media मधून मागणी.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी बेमुदत संप पुकारला होता ,त्यामुळे अनेक कॉलेज विद्यार्थ्यांना शासकीय दाखले मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. त्याचबरोबर विद्यार्थी अनेक चालू शैक्षणिक ऍडमिशन सुद्धा करत आहेत.सामाजिक न्याय विभागातर्फे DBT व स्वाधार स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यास मुदत म्हणून येत्या 28 फेब्रुवारी 2022 अशी आहे. त्यामूळे अनेक प्रामाणिक अभ्यासू विद्यार्थी या यांसारख्या योजनेपासून , स्कॉलरशिपपासून वंचित राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाला आणि मा.सामाजिक न्याय विभाग मंत्री यांना विनंती आहे की DBT व स्वाधार स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यास मुदत वाढवून देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अशी Social Media मधून भारतीय विद्यार्थी मोर्चाची मोठी मागणी होत आहे.
भारतीय विद्यार्थी मोर्चा
किरण रमेश कांबळे
महाराष्ट्र राज्य महासचिव
कॉलेज एवंम विश्वविद्यालय.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा