श्री सिद्धिविनायक विद्या मंदिर गुंजेगाव या प्रशालेत गणरायाचे मोठ्या उत्साहामध्ये स्थापना.. - दैनिक शिवस्वराज्य

श्री सिद्धिविनायक विद्या मंदिर गुंजेगाव या प्रशालेत गणरायाचे मोठ्या उत्साहामध्ये स्थापना..


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : श्री सिद्धिविनायक विद्या मंदिर गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर या प्रशालेत गणरायाचे मोठ्या उत्साहामध्ये स्थापना करण्यात आले झांज ढोल ताशा वाजवत गणरायाचे प्रशालेत आगमन करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक शशिकांत उपासे सर यांच्या हस्ते गणपती बाप्पाची पूजा करण्यात आली.
    इराप्पा राऊतराव सर यांच्या मार्गदर्शनाने व श्याम पांढरे सर , बालाजी भडकुंबे सर, शरद पाटील सर व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहाने गणरायाचे आगमन करण्यात आले .याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads