जामनेर राष्ट्रवादी काँग्रेस शहाराध्यक्ष जितेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ला सोडचिठ्ठी ..... नामदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश .......
ना . गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस चे जामनेर शहराध्यक्ष श्री जितेश पाटील यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश ........ शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहाराध्यक्ष जितेश पाटील तडफदार व्यक्तीमत्व यांनी आज महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थित प्रवेश केला. यावेळी त्यांचे भारतीय जनता पार्टी जामनेर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्यांचे स्वागत करण्यात आले
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा