संजय गांधी योजनेचा लाभ जनतेला मिळवून देण्याचा राष्ट्रीय कॉग्रेस जामनेर शहर उपाध्यक्ष रउफ शेख यांनी घेतला पुढाकार - दैनिक शिवस्वराज्य

संजय गांधी योजनेचा लाभ जनतेला मिळवून देण्याचा राष्ट्रीय कॉग्रेस जामनेर शहर उपाध्यक्ष रउफ शेख यांनी घेतला पुढाकार


जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
 शासनाच्या विविध योजने पासून वंचीत असलेल्या जनतेच्या मदत करण्याचा जामनेर कॉग्रेस शहर उपाध्यक्ष यांचा पुढाकार. जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील जेष्ठ नागरीक अंपग विधवा महीला यांना न्याय मिळावा. शासनाच्या विविध योजना जनते पर्यंत पोहचाव्यात शासनाच्या विविध योजना तसेच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ जनतेला मिळावा या साठी भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस शहर उपाध्यक्ष रऊफ शेख यांनी पुढाकार घेतला आहे . संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून पगार मंजूर करुण देणार असल्याचे रउफ शेख यांनी सांगितले . सर्व योजनेचे लागणारे फार्म कागदपत्रे यांचा सर्व खर्च रउफ  शेख करणार आहेत . जामनेर तालुक्यातील शहरी ग्रामीण भागातील  योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राष्ट्रीय कॉग्रेस शहर उपाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधावा . मो . ७०८३३७८९४१
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads