जिल्हास्तरीय शालेय थाई बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा संपन्न ..लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थिनींचे यश - दैनिक शिवस्वराज्य

जिल्हास्तरीय शालेय थाई बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा संपन्न ..लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थिनींचे यश

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर: क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद जळगाव व जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय थाई बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत वयोगट १७ व १९ वय वर्ष मुले मुली यांनी सहभाग नोंदविला होता स्पर्धेत जामनेर येथील लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कुल ची विद्यार्थिनी आचल अमित बेदमुथा व तेजस्विनी प्रदीप गायके ह्या दोघं विद्यार्थिनी जिल्हास्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत विजयी झाल्या असून या दोघांची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली असुन संस्था अध्यक्ष हेमंत ललवाणी,सचिव अभय बोहरा,सह सचिव दीपक पाटील सर्व संचालक मंडळ व मुख्याध्यापक शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads