श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाज जनसेवा बहुउद्देशीय संस्था दिनदर्शिकेचे प्रकाशन
श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाज जनसेवा बहुउद्देशीय संस्था जामनेर तालुका बीओटी कॉम्प्लेक्स या ठिकाणी श्री संत जगनाडे महाराज यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले तसेच जामनेर तालुक्यातील कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यावेळी जामनेर तालुक्यातील सर्व समाज बांधव एकत्र येत मा.श्री अजय अशोक चौधरी (तालुका अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत निलेश पाटील सर (तालुका सचिव) निलेश चौधरी खजिनदार )सोपान चौधरी (तालुका उपाध्यक्ष) श्री विकास चौधरी (सहसचिव) श्री संतोष चौधरी सर (मार्गदर्शक) श्री अविनाश चौधरी (संघटक प्रमुख) श्री .वासुदेव चौधरी (सहकार्याध्यक्ष) श्री संतोष पाटील सर सदस्य (प्राध्यापक डॉक्टर) योगिताताई चौधरी (मार्गदर्शक) ह. भ. प. जान्हवी संतोष सोनवणे प्रणाली चौधरी (कार्याध्यक्ष)तेजस चौधरी (युवा संघटक) श्रीमती स्वातीताई चौधरी (सदस्य) सौ.माधुरीताई चौधरी(सदस्य) श्री.संतोष चौधरी श्री. किरण चौधरी (सोशल मीडिया प्रसिद्धीप्रमुख तालुका अध्यक्ष) श्री.जी. एस.चौधरी सर (सल्लागार) श्री. रमण दादाचौधरी (मार्गदर्शक) एडवोकेट श्री. नाना त्रंबक चौधरी (कायदे तज्ञ प्रमुसल्लागार) श्री एडवोकेट श्री.विकास अशोक चौधरी (कायदे तज्ञ सहसल्लागार) श्री प्रकाश माणिकराव पाटील गारखेडा (सहसल्लागार) श्री डॉक्टर योगेश सरताळे (सह मार्गदर्शक) श्री संजय जगन्नाथ चौधरी ओझर श्री संतोष रमेश चौधरी शेंदुर्णी गोपाल चौधरी अविनाश चौधरी योगेश चौधरी कृष्णा चौधरी इत्यादी समाज बांधव यांची श्री.संत जगनाडे महाराजां यांची प्रतिमा देऊनशाल व पुष्पगुच्छ देऊन कार्यकारणीत नियुक्ती करण्यात आली तसेच संत संताजी जगनाडे महाराज यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले व आलेल्या मान्यवरांनी तेलीसमाजाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच सर्व समाज बांधव या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा