महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचा आज जामनेर तालुका दौरा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचा आज जामनेर तालुका दौरा
जामनेर तालुक्यातील नेरी येथे 4,00 वाजता आगमन कार्यकर्त्यांशी भेटीगाठी करतील नेरी येथून जामनेर ला निघतील जामनेर येथे 4.25 मिनिटांनी आगमन होणार आहे. जामनेर येथे कार्यकर्त्यांची भेटीगाठी करून वाकडी कडे प्रयाण करतील .वाकडी येथे 4.35मिनिटांनी आगमन होणार आहे वाकडी येथे कार्यकर्त्यांशी भेटून फत्तेपुर कडे प्रयाण करतील .फत्तेपूर येथे 4.45 मिनिटांनी आगमन होणार आहे फत्तेपूर येथे कार्यकर्त्यांची भेटीगाठी करून गोद्री गावात ,4.55 वाजता आगमन स्थानिक येथील कार्यकर्त्याचा सत्कार स्वीकारून कार्यकर्त्यांची भेटीघाटी करून पुढील
गोद्री येथे 5.00वा आगमन होणार आहे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते मदन भाऊ जाधव यांच्याकडे द्वार दर्शन करून पुण्याकडे निघतील
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा