हैद्रा येथील श्री काशी विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ जेऊर संचलित हैद्रा प्रशाला येथील दहावीचा निकाल 100% .... - दैनिक शिवस्वराज्य

हैद्रा येथील श्री काशी विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ जेऊर संचलित हैद्रा प्रशाला येथील दहावीचा निकाल 100% ....


समीर शेख प्रतिनिधी 
अक्कलकोट : श्री काशी विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ जेऊर संचलित,
हैद्रा प्रशाला, हैद्रा ता, अक्कलकोट जि, सोलापूर शाळेच्या मार्च 2024 मध्ये झालेल्या दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षा निकाल 100% लागला.
     यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक - कुमारी कडबगांव जक्कम्मा उमाकांत 93.40%(467),द्वितीय क्रमांक - कुमारी बिराजदार अबोली बसवराज 92.40%(461),तृतीय क्रमांक - कुमारी शिरगापूरे श्रृष्टी सुभाष 87.80%(439),चतुर्थ क्रमांक - कुमारी हडपद यशोदा गौरीशंकर 87.40% (437) ,विशेष प्राविण्य मिळवलेल्या विध्यार्थी 14 व प्रथम श्रेणी उत्तीर्ण विद्यार्थी 10 व द्वितीय श्रेणी उत्तीर्ण 02 वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष, सचिव सर्व संचालक मंडळ, सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर वृंद तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, गावचे सरपंच, उपसरपंच व सर्व ग्राम पंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थांकडून अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads