जामनेर शहरातील निर्भिड पत्रकार शांताराम झाल्टे यांची महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटना जळगाव जिल्हा खांदेश शोषल मिडिया प्रमुख पदी नियुक्ती...
माननीय संस्थापक अध्यक्ष स्वप्निलभाऊ बोबडे,प्रदेशाध्यक्ष डॉ.सुनिलजी देवरे व जिल्हाध्यक्ष अमरावती देवानंदजी भुस्कट यांच्या अध्यक्षते खाली पत्रकारी क्षेत्रामध्ये सतत कार्यरत असणारे तसेच सत्यशोधक लाईव्ह न्यूज चे संपादक श्री.शांताराम झाल्टे यांची महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटना जळगाव जिल्हा खांदेश शोषल मिडिया प्रमुख पदी नियुक्ती आज दि.२४ जुलै २०२४ रोजी करण्यात आलेली आहे.।
झालेल्या नियुक्ती बद्दल सर्व मित्र परिवारांतर्फे, पदाधिकारी आणि महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने अभिनंदनाचा व पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छेचा वर्षाव केला जात आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा