ब्रेकिंग.. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी नेपाळच्या बस अपघातात जखमी झालेल्या जळगावातील नागरिकांची त्रिभुवन युनिव्हर्सिटी टिचिंग हॉस्पिटल येथे भेट घेतली
नेपाळमध्ये झालेल्या बस अपघातात जळगाव जिल्ह्यातील नागरिक जखमी झाले आहेत. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी काठमांडूतील त्रिभुवन युनिव्हर्सिटी टिचिंग हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी नागरिकांची भेट घेतली. त्यांनी उपचारांची माहिती घेतली आणि त्यांच्या स्थितीचा आढावा घेतला. खडसे यांनी जखमी नागरिकांच्या कुटुंबीयांना मदतीचा आश्वासन दिला. त्यांच्या भेटीमुळे जखमी नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाल्याची माहिती आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा