महाराष्ट्र
संतोष पवार यांना वंचित बहुजन आघाडीकडून दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : दक्षिण सोलापूरचे भूमिपुत्र, मार्ग फाउंडेशन अध्यक्ष संतोष सेवू पवार यांना वंचित बहुजन आघाडी कडून दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते A B फॉर्म देण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंखे, युवा नेते विक्रांत गायकवाड, प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे, महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल जाधव आदी उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा