वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा - दैनिक शिवस्वराज्य

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव, दि. 25  महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा निश्चित झाला आहे. त्यांच्या नियोजित दौऱ्यानुसार, मंगळवार, दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9:15 वाजता ते भुसावळ रेल्वे स्टेशनवर आगमन करतील. त्यानंतर 9:40 वाजता ते निवासस्थानी पोहोचतील.यावेळी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads