अवैध्यरित्या विमल गुटखा विक्रीवर गुन्हेशाखेची मोठी कारवाई ; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त - दैनिक शिवस्वराज्य

अवैध्यरित्या विमल गुटखा विक्रीवर गुन्हेशाखेची मोठी कारवाई ; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

गुटखा विक्रीवर गुटखा विक्रीवर बंदी असताना देखील अवैध्यरित्या गुटखा आणि पानमसाल्याचे वाहतुक व विक्रीवर धडक कारवाई सुरू केली आहे.यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.  गुटखा विक्रीवर बंदी असताना देखील अवैध्यरित्या गुटखा आणि पानमसाल्याचे वाहतुक व विक्रीवर धडक कारवाई सुरू केली आहे. गुन्हेअन्वेषण शाखेमार्फत गोपनीय अहवाल माहिती घेण्याचे काम सुरू झाले आहे. ओटवणे वायंगणी सह अनेक ठिकाणी धाड टाकूनआतापर्यंत साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि पानमसाल्याचे वाहतुक व विक्रीवर कारवाई करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व मा. अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांना सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेतर्फे गुटखा व पानमसाल्या संदर्भात गोपनीय माहिती काढणे सुरु होते.आतापर्यंत साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads