मंत्री गिरीश महाजन यांचा जळगाव जिल्हा दौरा - दैनिक शिवस्वराज्य

मंत्री गिरीश महाजन यांचा जळगाव जिल्हा दौरा

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
मंत्री ना. गिरीश महाजन यांचा जळगाव जिल्हा दौरा
जळगाव दि - 17 ( जिमाका ) : गिरीश महाजन, मंत्री, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य, यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम कार्यक्रम पुढिल प्रमाणे,
गुरुवार, दिनांक 17 एप्रिल, 2025 रोजी रात्री 8.43 वाजता राजधानी एक्सप्रेसने रेल्वे स्थानक, जळगाव येथे आगमन व मोटारीने खाजगी निवासस्थान, जामनेरकडे प्रयाण. रात्री 09.40 वाजता जामनेर येथे आगमन व राखीव.



Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads