बोदवडमध्ये खंडेलवाल जिनिंगला आग – सुदैवाने जीवितहानी नाही - दैनिक शिवस्वराज्य

बोदवडमध्ये खंडेलवाल जिनिंगला आग – सुदैवाने जीवितहानी नाही

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 (ता. २९ एप्रिल)  आज सकाळी बोदवड येथील खंडेलवाल जिनिंगमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीने काही वेळातच जोर पकडला, मात्र स्थानिक प्रशासन व अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, नुकसानाचे प्रमाण समजलेले नाही.





Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads