नांद्रा हवेली येथील युवा कार्यकर्ते शुभम तायडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा - दैनिक शिवस्वराज्य

नांद्रा हवेली येथील युवा कार्यकर्ते शुभम तायडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
नांद्रा हवेली येथील युवा कार्यकर्ते शुभम तायडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक म्हणून असलेली त्यांची ओळख
नांद्रा हवेली (ता. जामनेर) येथील कर्तृत्ववान, निगर्वी व समाजकार्याच्या माध्यमातून युवकांसमोर प्रेरणास्थान ठरलेले शुभम शालिकग्राम तायडे यांचा वाढदिवस २ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

शुभम तायडे हे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा. गिरीशभाऊ महाजन यांचे निष्ठावान व कट्टर समर्थक असून, ते आपल्या परिसरात सामाजिक कार्यासाठी नेहमीच पुढे असतात. वाढदिवसानिमित्त त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किटे व शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे, ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे.

शुभम तायडे यांच्या कार्यप्रेमी आणि समाजाभिमुख वृत्तीला सलाम करत, समस्त जामनेर तालुका व मित्रपरिवार यांच्यावतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

तुमचं आयुष्य आरोग्यदायी, यशस्वी आणि प्रेरणादायी ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना

शिवस्वराज्य न्यूज टीमच्या वतीनेही शुभम तायडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
शुभेच्छुक.. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन 
शुभेच्छुक.. नितीन रामचंद्र पाटील (नांद्रा हवेली) शुभेच्छुक.. भारत एकनाथ तायडे (नांद्रा हवेली) 



Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads