पहूर येथे संत रुपलाल महाराज मंदिर जीर्णोद्धारासाठी नाशिक येथील समाज बांधवांनी एक लाख 51 हजार रुपयांचा धनादेश सपुर्द
जामनेर दि ५ जामनेर तालुक्यातील पहूर येथे बारी समाज यांचे संत रुपलाल महाराज यांची जन्मभूमी असलेल्या मंदिर जीर्णोदरासाठी नाशिक येथील समाज बांधवांनी एक लाख 51 हजार रुपयाचा धनादेश येथील समाज बांधव यांच्या उपस्थित करण्यात सुपुर्द करण्यात आला
न्याय डोंगरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील समाज बांधव सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रवींद्रनाथ गणपत बारी (बैराड) यांनी येथील जन्मभूमी असलेल्या संत रुपलाल महाराज यांच्या मंदिराच्या बांधकामासाठी देणगी दिली असून
याप्रसंगी जळगाव येथील जयराम एकनाथ सुन्ने नाशिक बारी समाज जिल्हाध्यक्ष एकनाथ फकीरा बारी
श्रीकृष्ण वामन ढगे प्रतिम काटोले आदि मान्यवर उपस्थित होते
या सर्व मान्यवरांचा पहुर येथील बारी समाज बांधवांतर्फे सत्कार करण्यात आला
यावेळी उद्योजक सुकलाल बळीराम बारी बारी समाज अध्यक्ष हिरालाल बारी उपाध्यक्ष भगवान बारी रमेश नागपुरे एकनाथ बारी अर्जुन बारी सतीश बारी दिलीप भुसे अर्जुन बुंदे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा