उद्या ऑल इंडिया पँथर सेना चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार बेटावदला येणार असल्याची माहिती
जामनेर तालुक्यातील बेटावद येथे झालेल्या सुलेमान खान प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पँथर सेना चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार हे येत्या 14 ऑगस्ट 2025 रोजी बेटावद येथे भेट देणार आहेत.
ते पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करतील आणि प्रकरणाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतील. पुढील न्यायालयीन लढ्यासाठी कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर मदत करण्याबाबतही चर्चा होणार आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा