जामनेर - बेटावद खुर्द येथे २० वर्षीय सुलेमान खा पठाण यांच्या मृत्यू प्रकरणात (MIM) घेतली दखल
माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या सूचनेनुसार, त्यांच्या वकील व सहकाऱ्यांचे एक प्रतिनिधीमंडळ बेटावद खुर्द येथे गेले. त्यांनी मृतकाच्या कुटुंबीयांना भेटून सांत्वन व्यक्त केले आणि प्रकरणात कायदेशीर मदतीचे आश्वासन दिले.
यानंतर प्रतिनिधीमंडळाने जामनेर पोलिस स्टेशनला भेट दिली. पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार साहेबांशी चर्चा करून प्रकरणात आवश्यक कलमे लागू झाल्याची माहिती घेतली. यावेळी पोलिसांच्या कार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
प्रतिनिधींनी नागरिकांना शांतता व संयम राखून, प्रकरण कायद्याच्या मार्गाने सोडविण्याचे आवाहन करण्यात आले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा