महाराष्ट्र
सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर...
प्रतिनिधी : समीर शेख
सोलापूर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली.
नियुक्त झालेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे –
उपजिल्हाप्रमुख : खंडू सुरेश सलगरकर (दक्षिण शहर सोलापूर)
शहर संघटक : सय्यद सतार (दक्षिण शहर भाग)
शहर समन्वयक : ईलीहास शेख (दक्षिण शहर भाग)
तालुका समन्वयक : गणेश कर्वे (दक्षिण सोलापूर)
उपतालुकाप्रमुख : संदीप मैडगुदले (दक्षिण सोलापूर),नागनाथ रामपुरे (दक्षिण सोलापूर), तात्यासाहेब शिंदे (दक्षिण सोलापूर)
विभागप्रमुख : प्रशांत सलगरे (दक्षिण सोलापूर), अशिफ शेख (दक्षिण सोलापूर), दयानंद कोळी (दक्षिण सोलापूर)
सोशल मीडिया प्रमुख : विकास डोलारे (दक्षिण व अक्कलकोट विधानसभा)
या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा