प्रतिबंधित तंबाखूच्या वाहतुकीला चाप; मंद्रूप पोलिसांनी जप्त केला २८.६३ लाखांचा माल... कोंम्बिंग ऑपरेशनदरम्यान मंद्रूप पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; पिकअप वाहनासह प्रतिबंधित गुटखा जप्त
समीर शेख प्रतिनिधी सोलापूर (मंद्रूप): प्रतिबंधित विमल पानमसाला आणि V-1 तंबाखूची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनावर मंद्रू…
