All Posts - दैनिक शिवस्वराज्य

वाढदिवसाचा अनोखा संकल्प! नितीन आपटे यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त अंत्रोळीत स्मशानभूमी स्वच्छता व वृक्षारोपण... युवकांचा आणि ग्रामस्थांचा सहभाग ; स्मशानभूमी विकसित करण्याचा संकल्प ..

समीर शेख प्रतिनिधी  अंत्रोळी : दि.१ नोव्हेंबर रोजी अंत्रोळी गावचे सुपुत्र उद्योगपती वसंतराव आपटे यांच्या ६० व्या वाढ…

युवराज राठोड यांचा डीसीसी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल...

समीर शेख प्रतिनिधी  सोलापूर (मंद्रूप) : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) संचालकपदाच्या निवडणुकीसाठी …

जामनेरात बंद अवस्थेतील CCTV कॅमेऱ्यांना पुष्पहार अर्पण करून अनोखे आंदोलन!शहरातील नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर; कोट्यवधींचा खर्च करून बसवलेले CCTV कॅमेरे धूळखातअतिक्रमण दिसते, मग बंद अवस्थेतील CCTV कॅमेरे नगरपालिकेला का दिसत नाहीत? – अविनाश बोरसे

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे  जामनेर : शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगरपरिषदेच्या माध्यमातून …

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेसाठी जामनेर तालुका सज्ज* उद्या मंगळवारी २७ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणार राष्ट्रीय जंतनाशक दिन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश धा…

सामाजिक कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल; काशिनाथ भतगुणकी यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर....

समीर शेख प्रतिनिधी  सोलापूर : सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ड्रीम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भत…

माणुसकीचा झरा अजूनही जिवंत!फत्तेपूरच्या संजय चौधरी यांनी भरकटलेल्या ७८ वर्षीय वृद्धाला पोहोचवले कुटुंबीयांच्या स्वाधीन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे  आजच्या धावपळीच्या जीवनात माणुसकी हरवत चालल्याची चर्चा नेहमीच होते; मात्र संकटात स…