जिंतुर येथे नगरसेवक मा गोपाळराव रोकडे यांच्या हर्षवर्धन पेट्रोल पंपाच्या उद्घाटन सोहळा संपन्न - दैनिक शिवस्वराज्य

जिंतुर येथे नगरसेवक मा गोपाळराव रोकडे यांच्या हर्षवर्धन पेट्रोल पंपाच्या उद्घाटन सोहळा संपन्न


डॉ गजानन वटाने /जितूर तालुका प्रतिनिधी
जिंतुर येथे नगरसेवक मा गोपाळराव  रोकडे यांच्या हर्षवर्धन पेट्रोल पंपाच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे विरोधीपक्ष नेते मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी उपस्थीत शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित मा. आ.भागवतजी कराड, लोकनेत्या आमदार सौ मेघना दीदी साकोरे/बोर्डीकर,पाथरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आ .मोहन भाऊ फड, भाजपा परभणी जिल्हा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads