चाकूर तालुक्यातील हाळी(खुर्द) येथे श्रीराम मंदिराच्या निधी संकलन करण्याचे कार्य चालू - दैनिक शिवस्वराज्य

चाकूर तालुक्यातील हाळी(खुर्द) येथे श्रीराम मंदिराच्या निधी संकलन करण्याचे कार्य चालू


चाकूर तालुका प्रतिनिधी / मंगेश आडे :-                               शहारा सह संपूर्ण तालुक्यात श्री राम मंदिरा च्या निधीचे संकलन चालू आहे.तरी तालुक्यातील हाळी (खुर्द)येथे १७/०१/२०२१ सुरु करण्यात आली. सकाळी ठीक ८:३०वाजता गावातील हनुमान मंदिर येथे पूजा करून श्री राम यांच्या प्रतिमेच् पूजन करून सुरु करण्यात आली.
यावेळी गावातील श्रीराम भक्त जगदीश बालाजी भोसले ,पांडुरंग शिंदे,हवगिराज जनगावे,महादु चामले,महेश स्वामी,भगवान शिंदे,विठ्ठल जाधव,संभाजी जाधव,गणेश जाधव,शुभाष गाडेकर,सुनील भोसले,हे उपस्थित होते,गावचे जेष्ठ रामभक्त गंगाधर शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेच् पूजन करण्यात आले. गावातील प्रत्येक घरी जाऊन निधी गोळा करण्यात आली व गावातील लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला. युवा वर्गानी सुद्धा या मध्ये सहभाग नोंदवला आहे.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads