चाकूर शहरामध्ये श्री राम मंदिरास निधी देण्यास सुरुवात - दैनिक शिवस्वराज्य

चाकूर शहरामध्ये श्री राम मंदिरास निधी देण्यास सुरुवात


चाकूर तालुका प्रतिनिधी / मंगेश आडे :-                               संपूर्ण चाकूर शहरांत श्री राम मंदिरास् स्व: निधी देण्यास सुरुवात झाली आहे.अनेक गावातील लोकांनी निधी देण्यास चांगला प्रतिसाद देत आहेत.असे दिसून आले.
 शहरातील व्यावसायिक अभय भैया सुवर्ण कार यांच्या प्रथम वाढदिवसाचे औचित्य साधून, त्यांनी भेट म्हणून श्री राम् मंदिराच्या निधिस् 5555 रुपये दिले.पहिली निधी यांनी दिली. शहरातील युवा पिधितुन् या निधिचे संकलन करन्यात येत आहे. या वेळी पत्रकार ओमप्रकाश जी लोया,बजरंग दल जिल्हा सुरक्षा प्रमुख हणमंत भैयाजी शेळके, अभियान प्रमुख संजय मिर कले, सह अभियान प्रमुख सुजित जी ,पार्थ बाहेती , बबलू भैया काथवते  व सर्व युवा वर्ग तसेच सामाजिक कार्यकर्ते व काही वरिष्ठ नेत्यांनी या मध्ये सहभाग नोंदले आहेत.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads