शाहूवाडी तालुक्यातील कडवे येथे सिमेंट रस्त्याचे उद्घाटन
शाहूवाडी प्रतिनिधी :-आनंदा तेलवणकर :-
शाहूवाडी तालुक्यातील कडवे गावातील वाणी पेठ येथे मा.सर्जेराव पाटील ( पेरीडकर ) माजी बांधकाम व आरोग्य सभापती यांच्या फंडातून सिंमेट रस्याचे उदघाटन, मा.आमदार डॉ. श्री विनयरावजी कोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
उपस्थित युवा नेते मा.श्री कर्णसिह गायकवाड ,मा.श्री अमरसिंह खोत पंचायत समिती सदस्य , कडवे गावचे लोकनियुक्त सरपंच मा.संजय लाळे, मलकापूर नगरपरिषद मलकापूर माजी उपनगराध्यक्ष मा.श्री दिलीप पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य व कडवे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा