माजी जि सदस्य संजय तुंगार यांच्या धुरंधर पॅनल चा धणधणीत पराभव ; ग्रामविकास पॅनल चे १४ जागावर धणधणीत विजयी - दैनिक शिवस्वराज्य

माजी जि सदस्य संजय तुंगार यांच्या धुरंधर पॅनल चा धणधणीत पराभव ; ग्रामविकास पॅनल चे १४ जागावर धणधणीत विजयी



नाशिक प्रतिनिधी /  सुनिल बाेराडे  :- 
देवलाली मतदार संघात शिंदे ग्रामपंचायतीस रतन जाधव याच्या महाविकास आघाडी प्रणित श्री ग्रामविकास पॅनल रतन जाधव याच्या नेतुत्वात वार्ड क्र २ ग्रामविकास पॅनलचे उमेदवारी ज्ञानेश्वर दादा जाधव यांनी माजी जि संदस्य संजय तुंगार याच्या धणधणीत पराभव करुन बाजी मारली. व विघमान संरपच माधुरी तुंगार याचां पराभव झाला आहे.
 श्री ग्रामविकास पॅनल चे विजयी ज्ञानेश्वर  जाधव, सुप्रिया तुंगार आश्विनी साळवे, हिराबाई जाधव, बाजीराव जाधव, वदंना जाधव, शालिनी तुंगार, गाेरख जाधव,  भाऊराव धुळे, अर्चना जाधव, अशाेक ( बालमभाऊ) बाेराडे, अनिता तुंगार, संगिता बाेराडे. विजयी झाले आहेत. तर धुरंधर पॅनल चे  नेतुत्व संजय तुंगार याच्या पॅनल अवघ्या तीन जागावर समाधान  करावा लागंल आहे धुंरधर पॅनल चे विजयी  प्रिया मते नितीन जाधव तानाजी जाधव विजयी झाले आहेत.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads