चाकूर तालुक्यात श्री राम मंदिरास निधी देण्यास सुरुवात - दैनिक शिवस्वराज्य

चाकूर तालुक्यात श्री राम मंदिरास निधी देण्यास सुरुवात


चाकूर तालुका प्रतिनिधी / मंगेश आडे :-                              संपूर्ण चाकूर तालुक्यात श्री राम मंदिरास स्व: निधी देण्यास सुरुवात झाली आहे. अनेक गावातील लोकांनी निधी देण्यास चांगला प्रतिसाद देत आहेत.असे दिसून आले.
प्रत्येक गावातील युवा पिधितुन् या निधिचे संकलन करन्यात येत आहे. सर्व युवा वर्ग तसेच सामाजिक कार्यकर्ते व काही वरिष्ठ नेत्यांनी या मध्ये सहभाग नोंदले आहेत.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads