पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा सत्कार...
पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा सत्कार मा.पोलीस अधीक्षकडॉ.महेश्वर रेड्डी सो यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळीअपर पोलीसअधीक्षक अशोक नखाते सो, पोलीस अधिकारी, अंमलदार व कुटुंबीय उपस्थित होते.
आज दि. २९-०२-२०२४ रोजी ६ अधिकारी/अंमलदार सेवानिवृत्त झालेत- ०१) पो उप निरीक्षक विलास अर्जुन पाटील ३४ वर्ष सेवा, ०२) सहा. फौ. अशोक बबन गुरव ३५ वर्ष सेवा, ०३) सहा. फौ. सुभाष भाऊलाल राठोड ३२ वर्ष सेवा, ०४) पो हवा. गोरख गंगाराम पाटील २८ वर्ष सेवा, ०५) पो हवा. राजकुमार गोरख पाटील ३९ वर्ष सेवा, ०६) प्रमुख लिपिक प्रविण साहेबराव पाटील ३१ वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेत
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा