उंद्री आणि वैरागड येथील शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चे कार्यकर्ते यांनी सोयाबीन कापूस भाव वाढीसाठी रास्ता रोको आंदोलन... - दैनिक शिवस्वराज्य

उंद्री आणि वैरागड येथील शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चे कार्यकर्ते यांनी सोयाबीन कापूस भाव वाढीसाठी रास्ता रोको आंदोलन...

उंद्री आणि वैरागड येथील शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चे कार्यकर्ते यांनी सोयाबीन कापूस भाव वाढीसाठी रास्ता रोको आंदोलन...

संतोष पाटील (कुळसुंदर )जिल्हा प्रतिनिधी :- उंद्री आणि वैरागड येथील शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चे कार्यकर्ते यांनी सोयाबीन कापूस भाव वाढीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. 
दिनांक आज 19/11/2021 रोजी ठीक सकाळी दहा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व परिसरातील शेतकऱ्यांनी उंद्री वैरागड येथील येथील बसस्थानकावर बहुसंख्य लोकांच्या उपस्थितीत कापूस सोयाबीन भाव वाढीसाठी आंदोलन करण्यात आली हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माननीय श्री रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली या आंदोलनाला वैरागडगावातील शेतकऱ्यांनी व परिसरातील शेतकऱ्यांनी बहुसंख्येने जाहीर पाठिंबा दिला या आंदोलनात श्री आकाश राऊत संतोष खडसे गणेश अंभोरे अमोल तोंडे ग्रामपंचायत सदस्य देवानंद शेळके गोविंदा मोरे मयुर म्हस्के प्रमोद शेळके गोटू राम शिंदे कृष्णा डोंगरे व गावातील अनेक शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होते

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads