मौलाना आझाद अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिकरा इंग्लिश मिडीयम स्कूल जामनेर यांच्या माध्यमातून जीजाबाई चौक जामनेर येथे कार्यक्रमाचे आयोजन
जामनेर/प्रतिनीधी-नितीन इंगळे
जिकरा इंग्लिश मिडीयम स्कूल जामनेर यांच्या माध्यमातून मौलाना आझाद अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिजाबाई चौक जामनेर येथे ११ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा